विचार काहीतरी झाल्याचा नुकताच शिवून गेला,
अंन पोटात आलेली कळ चर्र्कन डोक्यात गेली,
काळवंडलेला माथा क्षणात घामाने वाहून गेला,
डाव्या डोळ्याची पापणी देखील एकटीच उघडझाप करून गेली,
उरला सुरला छातीचा भाता नकळत फाटून गेला,
विचार काहीतरी झाल्याचा नुकताच शिवून गेला…
जराही उसंत न घेता,
मन रंग दाखवू लागलं,
नको असलेली दृष्टी,
नको असलेल्या गोष्टी,
लाडान सांगू लागलं,
गुदमरलेल्या वाऱ्याचे,
भकास झालेल्या आभाळाचे,
गणित मांडू लागलं…
तेवढयात डोक्यानेही आपलं काम चालू केलं,
अंन तर्काचे भांडार समोर ऊभ केल…